ठेवी आणि देणगी

समाजातील बंधू-भगिनी समाज परिषदे कडे किमान रु. ५००० /- किंवा त्या पेक्षा जास्त रक्कम कायम स्वरूपी ठेव ठेवू शकता. ठेवीदारांची नांवे प्रत्येक वर्षाच्या वार्षिक अहवालात  आणि समाज परिषदेच्या वेब साईटवर कायम स्वरूपी प्रसिध्द केली जातील. इच्छुक व्यक्ती समाज परिषदेच्या इमारत निधी, वैद्यकीय मदत निधी, आपदग्रस्त निधी, अधिवेशन निधी आणि शैक्षणिक निधी या मध्ये ठेव ठेऊन समाज परिषदेस मदत करू शकता. आपला समाज ‘भूमिपुत्र’ असताना अद्याप आपले स्वत:चे हक्काचे कार्यालय नाही हि दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे समाज परिषद कार्यालया साठी स्वत:ची जागा विकत घेण्याचे स्वप्न बाळगून आहे. या स्वप्नाची पूर्तता समाज बांधवांच्या आर्थिक मदती खेरीज सफल होणार नाही. तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी इमारत निधी साठी मदतीचा हात पुढे करावा. इमारत निधी साठी मोठी रक्कम देणाऱ्या दानशूर व्यक्तींचे नांव समाज भवन अथवा दालनास देणगीची रक्कम विचारात घेऊन देण्यांत येईल.

           समाज परिषदे कडे आत्ता पर्यंत ठेवी ठेवलेल्या दानशूर व्यक्ती आणि ठेवीची रक्कम खालील प्रमाणे ( एखाद्या व्यक्तीचे  नांव समाविष्ठ नसेल, त्यांनी कृपया सरचिटणीस श्री नरेंद्र नाईक, मो. क्र. 9322217602 यांच्याशी संपर्क साधावा.

अनु. क्र.

     ठेवीदारांचे नांव

  गांव

ठेव रक्कम

  रुपये

श्री भरत काशिनाथ केणी

वडकून

१०,५५५

श्री हरेश गणपत दवणकर

बोरीवली

१५,१०१

श्री जनार्दन के. दांडेकर

जुहूतारा

६०००

श्री पंढरीनाथ भिमजी तामोरे

मुंबई माहीम

५,५५५

कै. जगन्नाथ र. वझे

तवा

५००१

श्रीमती ताराबाई नारायण मेहेर

मुंबई माहीम

५,०००

श्री जयंत आत्माराम मेहेर

मुंबई माहीम

५,०००

श्री पांडुरंग देवजी मांगेला

जुहूतारा

५०००

श्री प्रभाकर कृष्णा चौधरी

मुरबे

५०००

१०

श्री भुवनेश्वर बुधाजी नाईक

सातपाटी

५०००

११

श्री पांडुरंग शंकर निजाई

विरार

५०००

१२

श्री भुवनेश्वर जनार्दन आक्रे

मुंबई माहीम

५०००

१३

श्री विलास बाळकृष्ण आक्रे

दहिसर

५०००

१४

श्री लक्ष्मण एकनाथ पागधरे

चारकोप

५०००

१५

श्री जनार्दन रामचंद्र पागधरे

गोरेगांव

२५००

१६

श्री बाबुराव शिणवार पागधरे

डहाणू

२१००

१७

श्री हरेश्वर भिकाजी नाईक

खारेकुरण

१००१

१८

श्री शंकर भास्कर तांडेल

गुंगवाडा

१०००

१९

श्री राजाराम विठ्ठल तामोरे

निकना

१०००

२०

कै. कृष्णाजी पांडुरंग वाडीकर

मुरबे

१००१

२१

श्री कृष्णा पागधरे

सातपाटी

१०००

२२

श्रीमती मंदा निजाई

कळंब

११,१११

२३

श्री उपेंद्र तामोरे

पोफरण

५०००

२४

श्री राजाराम शिनवार पाटील

सातपाटी

१०००

२५

श्री भारत गंगाधर तांडेल

गोरेगांव

१०००

२६

श्री राजेंद्र शांताराम मेहेर

कुलाबा

१०००

२७

श्री प्रवीण नारायण दवणे

डहाणू

१०००

२८

श्री देवानंद एकनाथ धांगकर

डहाणू

१०००

२९

श्री दामोदर माणिक घरत

कळंब

१०००

३०

श्री पांडुरंग कान्हा निजाई

नाळे

१०००

३१

श्री रघुनाथ दामोदर घरत

विरार

१०००

३२

श्री विश्वनाथ नारायण केणी

दहिसर

१०००

३३

श्री कृष्णा काशिनाथ पागधरे

पालघर

१०००

३४

सौ. वनिता दयानंद तांडेल

अर्नाळा

१०००

३५

श्री श्रीधर गणपत तामोरे

पोफरण

१०००

३६

श्रीमती ताराबाई नारायण मेहेर

मुंबई माहीम

१०००

३७

श्री प्रवीण मंगलदास वैद्य

मोरा गांव

१०००

३८

श्री अरविंद गणपत अक्रेकर

 

५०००

३९

मा. श्री राजेंद्र गावित, राज्यमंत्री

पालघर

११,१००

४०

श्री गोविंद सुखदेव चौधरी

सातपाटी

११११

४१

श्री वासुदेव बा. केणी

मरोली

५०१०

४२

श्री भास्कर तू. तांडेल

केळवा

५०००

४३

श्री राजेश स. अक्रे

बोरीवली

१,००,०००

४४

श्री गंगाराम पां. प्रभू

बोरीवली

५०००

४५

श्री रमेश द. पागधरे

खारेकुरण

१००००

४६

श्री ब्रह्मानंद मा. कालुरे

 

५००००

४७

श्रीमती रेखा ज. पागधरे

गोरेगांव

५०००

४८

श्री उत्तम बारादास्कर

 

२,०००००

४९

श्री प्रभाकर रा. नाईक

(कै किशोर प्र. नाईक स्मरणार्थ )

 

२०,०००

५०

श्री भूषण मर्द

माहीम, मुंबई

१५,०००

५१

श्री रमेश पांडुरंग आरेकर

बोर्डी, डहाणू

७,५५१

५२

श्री विनोद विठोबा नाईक

(कै. प्रल्हाद वि. नाईक स्मरणार्थ)

माहीम, मुंबई

५,००१

५३

श्री अशोक ठकोजी तांडेल

माहीम, मुंबई

५,०००

५४

 श्रीमती वासंती चं. तामोरे

( कै. चंद्रकांत द. तामोरे स्मरणार्थ )

अर्नाळा

५,०००

५५

श्री हेमंत काशिनाथ राउत

 

५,००० 

५६

श्रीमती गजराबाई द. मर्द

डहाणू

५,०००

५७

श्रीमती रेखा जनार्दन पागधरे

गोरेगांव

५,०००

५८

श्री देवेंद्र काशिनाथ दवणे

(कै. काशिनाथ ह. दवणे यांच्या स्मरणार्थ)

 

५,००१

५९

आझाद मित्र मंडळ

चारोटी

५,००१

६०

श्री विजय नारायण वझे

तवा, डहाणू

५,००१

६१

श्री बाळकृष्ण नारायण धानामेहेर

बोरीवली, मुंबई

५,५५१

६२

श्री महादेव गोविंद निजाई

(कै. गीविंद का. निजाई स्मरणार्थ )

अर्नाळा, वसई

१०,०००

६३

श्री चंद्रकांत दमणकर

बोरीवली, मुंबई

५,०००

६४

श्री विनोद विठोबा नाईक

(कै. हेमंत वि. नाईक स्मरणार्थ )

माहीम, मुंबई

२५,०००

६५

सौ. रजनी भारत तांडेल

(कै. गंगाधर गो. तांडेल स्मरणार्थ )

कोरे, पालघर

११,०००

६६

श्री भारत गंगाधर तांडेल

(कै. पांडुरंग बा. मेहेर स्मरणार्थ )

कोरे, पालघर

११,०००

६७

श्री राजेंद्र आत्माराम तामोरे

विरार, वसई

५,०००

६८

डॉ. श्री जगन्नाथ मांगेला

विरार, वसई

५,०००

६९

श्री बाबर भाई मा. केणी

फणसा

५,०००

७०

श्री बाबुराव शि. पागधरे

डहाणू

११,०००

७१

कै. श्रीमती ताराबाई र. मेहेर

चारोटी

१०,०००

७२

श्री नरेंद्र प. नाईक

चारकोप

२५,०००/-

७३

सौ. नलिनी व दशरथ दवणे

गोराई

५००० /-

७४

श्री नागेश ठ. तांडेल

कफपरेड

१०,००००/- 

७५

श्री घन:श्याम आक्रे

बडोदा

  १०,००० /-

७६

श्री विनोद नाईक

माहीम

 २५,००० /- 

७७

श्री हेमंत ठ.  तांडेल

भिवंडी

२५,०००० /- 

७८

सौ. मीना हेमंत तांडेल

भिवंडी

७५,००० /-

७९

श्री नरेश आक्रे ( कै. केसरबाई आक्रे स्मरणार्थ )  

माहीम

,००० /-

८०

श्रीमती रेखा ज. पागधरे

गोरेगांव

५००१ /-

८१

श्री विश्वनाथ ना. केणी

दहिसर

५००१ /-

८२

श्री रवींद्र वि. पागधरे

चारोटी

५००० /-

८३

खारेकुरण मच्छिमार सर्वो. स. सं. मर्या.

खारेकुरण

५००० /-

८४

सातपाटी मांगेला समाजोन्नती संघ

सातपाटी

,००० /- 

८५

जय भवानी रेती उचल संघ

नारिंगी

११,००० /- 

८६

श्रीमती मीना उपेंद्र कामत

डहाणू

५००० /- 

८७

श्री अनंत झे. विन्दे

 

 

५००० /- 

८८

श्री    कमलजित वा. धानमेहेर

जव्हार

५००० /- 

८९

गुंगवाडा मच्छी. वि. का. स. सं.

गुंगवडा

५००० /- 

९०

श्रीमती अक्षता अजय मेहेर

वडराई

१०,०००/-

९१

डहाणू बंदर वर्कर्स युनियन

डहाणू

१०,००० /-

९२

रमेश ग. वझे

चिंचणी     

५०००