अखिल
भारतीय मांगेला
समाज परिषद हि
शासन नोंदणीकृत
संस्था असल्यामुळे
शासन नियमानुसार,
विहित निवडणूक
प्रक्रिया पार
पाडून दर पांच
वर्षांनी कार्यकारिणीची
निवड होत असते.समाज
परिषदेच्या घटनेनुसार,
विभागनिहाय निवडणुका
होतात. सन २०१२-१३
ते २०१७-१८ या कालावधी
साठी कार्यकारिणीच्या
एकूण ३१ जागांसाठी
दिनांक ३०.४.२०१२
रोजी निवडणूक नोटीस
प्रसिध्द करण्यांत
आली आणि निवडणुक
प्रक्रिया पार
पाडण्यांत आली.
एकूण २१ उमेदवार
बिनविरोध निवडून
आले आणि अर्ज न
आल्यामुळे १० जागा
रिक्त राहिल्या.
या रिक्त जागा
भरण्यासाठी सन
२०१२-१३ च्या सर्वसाधारण
सभेने ठराव मंजूर
करून कार्याकारीणीस
या रिक्त जागा
भरण्याचे पूर्ण
अधिकार दिले. कार्यकारिणीने
ठराव संमत करून
स्वीकृत पद्धतीने
या १० रिक्त जागा
भरल्या आणि अशा
प्रकारे ३१ प्रतिनिधींची
कार्यकारिणी अस्तित्वात
आली. ती खालील प्रमाणे
---
विभाग |
नांव |
गांव |
धारण केलेले
पद |
मुंबई
विभाग |
श्री अशोक
ठ. तांडेल श्री नरेंद्र
प. नाईक श्री अभय
सि. तामोरे श्री चारुहास
अ. हंबिरे श्री हेमंत
ठ. तांडेल श्रीमती
रेखा ज. पागधरे
सौ. शकुंतला
र. मेहेर |
मुंबई
– माहीम चारकोप,
कांदिवली मुंबई
– माहीम मुंबई
- माहीम भिवंडी गोरेगाव
मुंबई
– माहीम |
अध्यक्ष
सरचिटणीस उपाध्यक्ष सदस्य सदस्य सदस्या सदस्या |
वसई विभाग
|
श्री
नारायण वा. गोवारी
श्री
जगन ह. वैती श्री
हेमंत वा. मेहेर श्री
विठ्ठल ना. मेहेर
|
कळंब
नवापूर-वटार
विरार
रानगाव
|
उपाध्यक्ष सदस्य सदस्य सदस्य |
पालघर
विभाग डहाणू विभाग
|
श्री
राजन पां. मेहेर
श्री
मानेन्द्र आरेकर
श्री
राजाराम शि. पाटील
श्री
प्रभाकर कृ. चौधरी
श्री
श्रीधर ग. तामोरे
श्री
गोवर्धन द. पागधरे सौ. दर्शना
भू. पागधरे श्री
वसंत र. तांडेल
श्री
यतीश क. आक्रे श्री
संतोष ना. मर्द श्री
बाबुभाई मजवेलकर
श्री
कमलजीत वा. धानमेहेर
श्री
प्रणय हे. मेहेर
सौ.
कांचन क. केणी सौ.
शोभना ज्ञा. दवणे
|
सातपाटी
वडराई
सातपाटी
मुरबे पोफरण उच्छेळी घिवली डहाणू
चिंचणी
धाकटी
डहाणू बोर्डी
जव्हार
चारोटी
चिंचणी-दांडेपाडा
चिंचणी
|
उपाध्यक्ष सदस्य
सदस्य सदस्य
सदस्य
सदस्य
सदस्या उपाध्यक्ष
सदस्य
कोषाध्यक्ष
सदस्य
सदस्य
सदस्य
सदस्या सदस्या
|
गुजरात
विभाग |
श्री
बाबर भाई केणी
श्री
हरिश्चंद्र मजवेलकर श्री
कृष्णकांत गो.
केणी श्रीमती
सपना बा. केणी |
फणसा
तडगांव
मरोली
फणसा
|
उपाध्यक्ष सदस्य सदस्य सदस्या
|
या
कार्यकारी मंडळास
सल्ला देण्यासाठी
समाजातील अनुभव
संपन्न व्यक्तींचा
समावेश असलेले
“सल्लागार मंडळ”
स्थापन करण्यांत
आले असून सल्लागार
मंडळ सदस्यांची
नांवे खालील प्रमाणे-
विभाग |
नांव |
गांव |
मुंबई विभाग
|
श्री
पंढरीनाथ भि. तामोरे
श्री
विश्वनाथ ना. केणी
श्री
काशिनाथ
तामोरे |
मुंबई-माहीम दहिसर
बोरीवली |
वसई विभाग
|
श्री
दामोदर मा. घरत
श्री
महादेव गो. निजाई
श्री
गजानन अ. मेहेर |
कळंब अर्नाळा
नवापूर
|
पालघर विभाग |
श्री
जयंत मु. नाईक श्री
कृष्णा के. पागधरे
श्री
रमेश द. पागधरे
|
सातपाटी मुरबे खारेकुरण |
डहाणू विभाग
|
श्री
आत्माराम दमणकर
श्री
प्रवीण ना. दवणे
श्री
अशोक दवणे |
बोर्डी
डहाणू
वाणगांव |
गुजरात
विभाग |
श्री
वासुदेव ल. आरेकर
|
नारगोळ
|