सभासद्त्व

        अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेचे सदस्यत्व खालील तीन प्रकारचे आहे.

          १) आश्रयदाता सभासद :- प्रवेश शुल्क रुपये १००० /-

          २) तहहयात सभासद  :- प्रवेश शुल्क रुपये ५०० /-

          ३) सामान्य सभासद  :- प्रवेश शुल्क रुपये १५० /-

     दिनांक ३१ मार्च २०१४ अखेर  समाज परिषदेचची  एकूण सभासद संख्या  ४८६२     आहे. तथापि मांगेला समाजाची एकूण लोकसंख्या विचारात घेता हि सभासद संख्या फारच अल्प आहे. सर्व समाज बंधू- भगिनींना या द्वारे आवाहन करण्यांत येते कि, जास्तीतजास्त लोकांनी समाज परिषदेचे सभासद व्हावे.