विभागीय कार्य

विभागीय कार्य

       मुंबई, वसई, पालघर, डहाणू व गुजरात हे परिषदेचे पाच विभाग असून विभागाचे अध्यक्ष हे परिषदेचे पदसिद्ध उपाध्यक्ष असतात. प्रत्येक विभागांतर्गत असलेल्या गावांषी समन्वय ठेवून कामकाज होत असते.

 न्यायदानसमिती:

स्माजातील असलेले कौटुबींकवाद कोर्टा पर्यंत न जाता होणारा आर्थिक खर्च व न्यायास होणारा विलंबटाळवाया उदात्त हेतूने पक्षकरांच्या मदतीने वाद मिटविले जातात.

 विवाहेच्छुक युवापालकपरिचय मेळावा:

नोकरी धंदîाा निमित्त विखुरलेल्या समाजाची अडचण लक्षात घेवून तसेच सुयोग्îा निवडीसाठी विवाहेच्छुक युवावर्गासाठी दालन उपलब्ध करण्îाात आले आहे. एकूण 29 यषस्वी मेळावे आयोजित करण्îाात आले आहेत.

 कलाक्रीडासमिती:

क्रिकेट, व्हाॅलीबाॅल, खोखो, फुटबाॅल, बुद्धीबळ, मॅरेथाॅन आदि क्रीडा प्रकारांचे आयोजन करून तरूण क्रीडापटूंना वाव दिला जातो. एकूण 18 वार्षिक क्रीडामेळाव्यांचे आयोजन करण्îाांत आले.

 इतर:

विभागवार मार्गदर्षन षिबीरे व संघटनात्मक बैठकांचे आयोजन, गुणवंतांचा व मान्यवरांचा सत्कार, सन्मान केला जातो.